त्यांच्या वाणीतून..
सौम्य लक्षण, लक्षणांची तीव्रता जास्त आणि खूप जास्त तीवता तसेच इतर आजार अशा प्रकारे आता हॉस्पिटलची विभागणी केली जाणार आहे, एकमेकांपासून एकमेकांना लागण होऊ नये यासाठी ही उपाययोजना केली जाणार आहे, - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे राज्यात शहरी भागापासून ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.…