अंबाजोगाई / प्रतिनिधी आगामी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत टिपू सुलतान पार्टी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवणार आहे. त्यासाठी पार्टी कोअर कमिटीने योग्य उमेदवारांची चाचपणी चालू केली आहे. सध्या प्रत्येक मतदारसंघ पार्टी कार्यकर्ते पिंजून काढून मतदारांशी संवाद साधत आहेत. दिनदुबळ्यांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र साजरा केला गुरूचा विधानसभा २८८ जागा लढवणार आहोत आणि त्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. अशी माहिती दर्पण न्यूज पेपरशी बोलताना टिपू सुलतान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.सादेकजी शेख यांनी दिली आहे.
टिपू सुलतान पार्टी महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागा लढवण्यास सज्ज - प्रा.सादेक शेख