त्यांच्या वाणीतून..

सौम्य लक्षण, लक्षणांची तीव्रता जास्त आणि खूप जास्त तीवता तसेच इतर आजार अशा प्रकारे आता हॉस्पिटलची विभागणी केली जाणार आहे, एकमेकांपासून एकमेकांना लागण होऊ नये यासाठी ही उपाययोजना केली जाणार आहे, - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे राज्यात शहरी भागापासून ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, महाराष्ट्र संसर्गाचा तिसऱ्या टप्प्यात नाही. - आरोग्यमंत्री राजेश टोपे यह मत सोचो कि मस्जिदों में जाने से मना किया गया है, बल्कि यह सोचो कि हर घर को मस्जिद में तब्दील करने को कहा गया है, हमारी तरह हमारे घर भी गुनहगार हो चुके हैं, आओ घरों को साफ करते हैं, कुछ देर घरों में ही नमाज पढ़ते हैं. छ भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १३ व्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघामध्ये दोन युवा खेळाडू यशस्वी जयसवाल आणि रियान परागला खेळताना पाहण्यासाठी उत्साहित आहे. - संघाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ त्यांच्या वाणीतून....